FOUNDER SECRETARY DR. T. J. SAWANT SIR
JSPM's BSIOTR - BHIVARABAI SAWANT INSTITUTE OF TECHNOLOGY AND RESEARCH, WAGHOLI, PUNE, आयोजित FREE ONLINE MOCK CET करिता सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. LOCKDOWN च्या या कठीण परिस्थिति मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यानी आमच्या महाविद्यालयाने दिलेल्या या सुवर्णसंधी चा फायदा नक्की घ्यावा.

मा. ना. डॉ. तानाजी जयवंतराव सावंत

संस्थापक सचिव

सर्व बारावीच्या विद्यार्थ्यां साठी JSPM च्या भिवराबाई सावंत इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी अँड रिसर्च वाघोली पुणे, आयोजित FREE-ONLINE CET देण्यासाठी येथे क्लिक करा. सदर परीक्षा 2 पेपर मध्ये विभागलेली आहे.

पेपर 1 :  मॅथ्स 100 मार्क्स (वेळ 90 मिनिटे)

पेपर 2 :  फिज़िक्स आणि केमिस्ट्रि 100 मार्क्स (वेळ 90 मिनिटे)